सचित पाटील आणि स्पृहा जोशी यांची मुख्य भूमिका असणारा पैसा पैसा हा चित्रपट २० मे २०१६ ला प्रदर्शित होत आहे थियेटर अनुपलब्ध असल्यामुळे त्याचे प्रकाशन 13 मे पासून 20 मे पर्यंत स्थगित करण्यात आले आगामी मराठी चित्रपट पैसा पैसा चे दिग्दर्शन Joji Raechal job यांनी केले कलाकार: सचित पाटील, स्पृहा जोशी, मिलिंद शिंदे, विनिता जोशी, आशिष, पुष्कर श्रोत्री, दिपाली सय्यद. Stars :Sachit Patil, Spruha Joshi, Milind Shinde, Vinita Joshi, Aashish Newalkar, Pushkar Shrotri, Deepali Sayyad.