"चा लता ना पा ऊल,बो लता ना शब्द,बघता ना दृष्टी आणि ऐकता ना वा क्य
या चा रही गो ष्टी का ळजी पूर्वक पा हि ल्या तर जी वना त कधी ही वा दळ
नि र्मा ण हो णा र ना ही ......
प्रेरणा व जि द्द ह्या अशा गो ष्टी आहेत.
त्या जर मना त घेतल्या तर...
झो पलेल्यां ना जा गे करता त जा गे असणा रा ला चा लण्या स प्रवृत्त करता त
चा लणा ऱ्या ला पळा यला ला वता त आणि पळणा र्या ला ध्येय गा ठा यला
ला वता त.
आयुष्या त कधी ही को णा समो र स्वतः च स्पष्टी करण देत बसू नका . का रण
ज्यां ना तुम्ही आवडता त्यां ना स्पष्टी करणा ची अजि बा त गरज नसते, अन
ज्यां ना तुम्ही आवडत ना ही ते तुमच्या स्पष्टी करणा वर कधी च वि श्वा स
ठेवा यला तया र नसता त....
आयुष्या त को णती च गो ष्ट कधी ही
का यमची नसते.
एकतर ति चा का ळ संपून जा तो
किं वा आपली वेळ संपून जा ते.
जी वन तणा वपूर्ण करू नका .
नेहमी हसण्या सा ठी वेळ का ढा .
त्या मुळे आयुष्या ती ल
वर्षे वा ढती लच असं ना ही .
परंतु वर्षा ती ल आयुष्य मा त्र
नक्की च वा ढेल...
डो ळे जगा ती ल प्रत्येक वस्तू बघू शकता त.परंतू डो ळ्यां च्या आत का ही
गेलं तर ते बघू शकत ना ही त.त्या चप्रमा णे मा णूस दुसर्यां चे दो ष तर बघू
शकतो , परंतु स्वतः मध्ये असणा रे दो ष तो बघू शकत ना ही .
चां गल्या मा णसां ना एक सवय असते .. तो सर्वा ना च चां गले समजतो
आणी का यम अडचणी त येतो
मा णसा ला परके को ण हे कळण्या पेक्षा आपलं को ण हे समजा यला
जा स्त वेळ ला गतो .
मा णूस सर्व का ही Copy
करू शकतो ...
पण नशि ब ना ही ....
नेतृत्व आणि कर्तृत्व
कुणा कडूनच उसने मि ळत ना ही ..
ते स्वतः ला च नि र्मा ण करा वे ला गते.
शुभ सका ळ म्हणजे शब्दां चा "खेळ"..!
वि चा रां ची चवि ष्ट ओली "भेळ"..!!
मना शी मना चा सुखद "मेळ"....!!!
🙏......आणि .....🙏
आपल्या जि वा भा वा च्या लो कां सा ठी ...!!
सका ळचा का ढलेला थो डा सा वेळ ...!!!
🌺 !! शुभ सका ळ !! 🌺
आशेची पा लवी
सुखा चा मो हर,
समृद्धी ची गुढी ,
समा धा ना च्या गा ठी ,
नववर्षा च्या शुभेच्छा
तुमच्या सा ठी .🌹
उद्या असणा ऱ्या गुढी पा डव्या च्या
आपणा स आणि आपल्या परि वा रा स
मंगलमय शुभेच्छा 💐💐💐
🌹🌹🌹शुभ रा त्री 🌹🌹
आयुष्या त आलेल्या एका “दुखाः मुळे”
आपण जर “हता श” हो ऊन बसलो
तर..
पुढे “आयुष्या त येणा री सुखे”
आपल्या वर "रुसुन नि घुन जा ती ल"
त्या मुळे...
जी वना ती ल “प्रत्येक क्षण” हा अमुल्य आहे",
तो आनंदा ने जगा
🌸 शुभ सका ळ🌸
मा णसा ला “चमका यच” असेल तर त्या ला स्व:ता चा च “प्रका श”
आणि
"झळका यचे" असेल तर स्व:तचेच "तेज" नि र्मा ण करता आले पा ही जे...
झा डा वर बसलेला पक्षी फां दी हलल्या नंतरही घा बरत ना ही ..
का रण , त्या चा फां दी वर ना ही तर स्व:ता च्या पंखा वर "वि श्वा स" असतो ..
खुपदा ठरवूनही मना सा रखं
जगा यचं रा हून जा तं..
इतरां च्या आवडी प्रमा णे
जगता - जगता ...
दुनि येच्या प्रवा हा तच
मनं वा हून जा तं...!
सगळ्यां ना एकत्र ठेवण्या ची ता कद प्रेमा त आहे तर एका क्षणा त वेगळं
करण्या ची ता कद भ्रमा त आहे म्हणून कधी ही भ्रमा ला मना त आसरा देऊ
नका सदैव प्रेमा ने रहा
"मैत्री चे चां दणे जेव्हा मना च्या आभा ळा त उतरते...
एक दुसऱ्या सा ठी जगा यला मग मन आतुरते...
अशी ही एक मैत्री असते जी ..
शब्दा वि ना बरेच का ही सां गून जा ते..
मना ती ल सुखदुः ख वा टून घेते...
आणि दूर रा हूनही जवळ असल्या चा वि श्वा स देते.... "
"सुंदर आयुष्य सहज घडत नसतं, तर ते जणी वपूर्वक घडवा वं ला गतं ते
म्हणजे प्रा र्थनेतून, मा णुसकी तून, प्रेमा तून, त्या गा तून, आणि सर्वा त
महत्वा चे म्हणजे कृती तून घडत असतं..."
🍃आयुष्या त कधी च को णा वर जा स्त
“अवलंबून”
रा हू नका , का रण अंधा र पडल्या वर स्वतः ची
सा वली देखी ल सो डून जा ते..
“सहका र्य” आणि “सत्कर्म” आवा ज न करता केले तर त्या तून नि र्मा ण
हो णा रे “मा धुर्य” आणि “समा धा न” हे अतुलनी य असते....!!
जगा ती ल सर्वा त मौ ल्यवा न रत्न म्हणजे
"मेहनत" आणि
आयुष्या ती ल सर्वो त्तम सा थी दा र म्हणजे
आपला "आत्मवि श्वा स"
इतरां कडून
कमी त कमी "अपेक्षा "
आणि
स्वतः कडून
जा स्ती त जा स्त "तडजो ड"
या दो नच गो ष्टी प्रत्येका चं जी वन आनंदी आणि यशस्वी बनवू शकता त.
ना त्यां चा स्वा द अमृता सा रखा असतो
थेंबभर मि ळा ला तरी आयुष्यभर पुरतो ॥
आपुलकी च ना तं दुधा त मि सळलेल्या सा खरेसा रखे असत
कि ती ही प्रयत्न केले तरी वेगळ हो णं शक्य नसतं||
आज अक्षय तृती या ,
सा डेती न शुभ मुहूर्तां पैकी एक सुंदर मुहूर्त..!!
आपल्या आयुष्या त “अक्षय” सुख,
धनसंपदा ,मैत्री आणि आरो ग्य ला भो ,
हि च ईश्वर चरणी प्रा र्थना ..!!
मा झ्या कडून तुम्हा ला ,
अक्षय तृती येच्या खुप खुप शुभेच्छा ..!
वेळेची पण एक वेगळी च
खा सि यत आहे..
हसणा ऱ्या ला कधी रडवेल,
आणि रडणा ऱ्या ला कधी हसवेल
सां गता येत ना ही ..!
सत्य परि स्थि ती पा हून जे लो क पुढे चा लण्या चा "प्रयत्न" करता त ति च
लो क आयुष्या त सुखी आणि समा धा नी आयुष्य जगता त.
खूप दूरवर पा हण्या च्या ना दा त,चां गल्या गो ष्ट अगदी जवळून नि घून
जा ता त. त्या मुळे जे तुमच्या जवळ आहे, तेच प्रेमा ने सां भा ळा ...!!
मग त्या वस्तू असो किं वा मा णसं...!!
वि मा ना ला सुद्धा उडण्या अगो दर धा वपट्टी वर वेगा ची सी मा गा ठण्या पर्यंत
धा वा वेच ला गते.
तेंव्हा कुठे जा ऊन ते आका शा त भरा री मा रु शकते.
आयुष्या चा सुध्दा हा च नि यम आहे. सुखा च्या आका शा त उडण्या अगो दर
दु:खा च्या धा वपट्टी वर तुम्हा ला सहनशि लतेची सी मा गा ठा वी च ला गेल,
त्या शि वा य तुम्ही आनंदा ची भरा री घेऊ शकत ना ही ....
चेहरा बघण्या पेक्षा ,
नेहमी च समो रच्या च्या मना त उतरून बघा वं...!
शरी रा ची सुंदरता वया बरो बर संपते...
तर मना ची सुंदरता शेवटपर्यंत टि कून रा हा ते...!!
आयुष्या च्या पटा वरचा
यशस्वी रा जा
व्हा यचे असेल तर
आत्मवि श्वा स
ना वा चा वजी र
का यम सो बत ठेवा वा ला गेल
वा टता त ति तक्या सो प्या नसता त का ही गो ष्टी ...
अनुभव म्हणजे का य हे तेव्हा च कळते..!!
जेव्हा एखा दी ठेच का ळजा ला ला गते....
या जगा त सर्वा त... मो ठी संपत्ती "बुध्दी " सर्वा त चां गल हत्या र "धैर्य"
सर्वा त चां गली सुरक्षा "वि श्वा स" सर्वा त चां गले औषध "हसू" आणि
आश्चर्य म्हणजे हे "सर्व वि ना मुल्य आहे". ।। नेहमी आनंदी रहा ,
आरो ग्या ची का ळजी घ्या ।।
सुगंध देणा री अगरबत्ती संपली की मा गे फक्त रा ख उरते, त्या रा खेला
पुन्हा कधी च सुगंध येत ना ही . त्या प्रमा णे मनुष्य देहा त जो पर्यंत जी व
आहे, तो पर्यंत आनंदा ने जगा .. जी वन खुप सुंदर आहे त्या ला आणखी
सुंदर सुगंधि त बनवा ..!!
सा धेपणा ही सगळ्या पेक्षा चां गली सुंदरता आहे, क्षमा ही चां गली शक्ती
आहे, वि नम्रता हा सगळ्या त चां गला स्वभा व आहे.. आणि आपलेपणा हे
सर्वा त श्रेष्ठ ना त आहे....!!
"सुंदर आयुष्य सहज घडत नसतं, तर ते जणी वपूर्वक घडवा वं ला गतं ते
म्हणजे प्रा र्थनेतून, मा णुसकी तून, प्रेमा तून, त्या गा तून, आणि सर्वा त
महत्वा चे म्हणजे कृती तून घडत असतं..."
प्रयत्न करा आयुष्या तला
प्रत्येक क्षण चां गल्या तला चां गला
घा लवण्या चा …
का रण आयुष्य रा हत ना ही पण
आठवणी नेहमी च
जी वंत रा हता त..!
मैत्री ला रंग ना ही तरी ही ती रंगी त आहे.
मैत्री ला चेहरा ना ही तरी ही ती सुंदर आहे.
मैत्री ला घर ना ही म्हणूनच ती आपल्या हृदया त आहे…!!
लां ब धा गा व लां ब जी भ फक्त समस्या च नि र्मा ण करता त,म्हणून धा ग्या ला गुंडा ळुन व
जि भेला सां भा ळून ठेवले तरच आपले जी वन सुखी हो ईल.
किं मत त्यां ची च करा ....
जे पा ठी मा गे तुमची किं मत ठेवता त
जर को णती व्यक्ती तुमच्या सो बत आपल्या सर्व गो ष्टी शेअर करत असेल
तर समजून जा की त्या व्यक्ती चा तुमच्या वर खूप वि श्वा स आहे.
तो वि श्वा स कधी च तो डू नका .
कधी को णा वर जबरदस्ती करु नका की त्या ने तुमच्या सा ठी
वेळ का ढा वा .
जर त्या व्यक्ती ला खरंच तुमची का ळजी असेल तर तो स्वतः हून
तुमच्या सा ठी वेळ का ढेल.....
जे गेलं ते सो डून द्या ,
जे मि ळा लं आहे
त्या चा स्वी का र करा ,
आणि जे घडवा यचे आहे
त्या वर वि श्वा स ठेवा .
यशा मा गे कधी ही रहस्य वगैरे नसते.
यो ग्य नि यो जन,
प्रचंड कष्ट,
सा तत्या ने पा ठपुरा वा ,
आणि
अपयशा तून शि कण्या ची वृत्ती ..
या तून ते सा ध्य करता येते.
जी वना च्या हिं दो ळ्या वर का ही क्षण खूप नि रा शा जनक असता त.
त्या त आपण स्वत:ला सा वरणं महत्त्वा च असतं....
जशी का ळो ख रा त्र सरली की लख्ख पहा ट असते.
तसं आपण फक्त खंबी र रा हण महत्त्वा चं असतं…
आनंद वा टणा ऱ्या च्या ओंजळी कधी च रि का म्या हो त ना ही त,......
का रण त्यां ना पुन्हा भरण्या चं वरदा न परमेश्वरा कडून ला भलेलं असतं.
आपले डो ळे तेचं लो कं उघडता त
ज्यां च्या वर आपण
डो ळे बंद करून वि श्वा स ठेवतो ..!
को णतेही फुल दुसऱ्या फुला शी स्पर्धा करत नसतं का रण, त्या ला मा हि ती
असतं नि सर्गा ने प्रत्येका ला वेगळे बनवले आहे.
जगण्या चा दर्जा आपल्या वि चा रां वर अवलंबून असतो
परि स्थि ती वर ना ही ..
देव कधी च कुणा चे नशी ब लि ही त ना ही ...आयुष्या च्या प्रत्येक वळणा वर
आपले वि चा र,आपले व्यवहा र आणि आपले कर्मच आपले नशी ब
लि हि ता त....
नि सर्गा चा नि यम आहे कि एका जा गी दुसरी गो ष्ट आली की पही ली
नि घुन जा ते.
प्रका श आला की अंधा र नि घुन जा तो ...
पा णी आले की धूळ किं वा घा ण नि घुन जा ते..
हवा आली की उष्णता नि घुन जा ते...
त्या च प्रमा णे आपल्या मना त चां गले वि चा र आले की वा ईट वि चा र
आपो आप नि घुन जा ता त..
म्हणून नेहमी चां गले, पॉ झि टी व्ह वि चा र करुया ..
मा णसा ने मा णसा वर टा कलेला वि श्वा स जेव्हा तुटला तेव्हा दरवा जा चा
जन्म झा ला .त्या वि श्वा सा वर देखी ल आघा त झा ला तेव्हा कुलुपा चा जन्म
झा ला . त्या मुळे को णा चा च को णा वर वि श्वा स रा हि ला ना ही तेव्हा मा त्र
सी .सी .टी .व्ही चा जन्म झा ला .
प्रा मा णि क असा वं.....
स्वतः सो बत.....
स्वतः च्या वि चा रा सो बत.....
स्वतः च्या मना सो बत.....
आणि स्वतः च्या तत्वा सो बत.....
"नम्रपणा " ...
हा गुण सर्व गुणां पेक्षा जा स्त कि मती व मौ ल्यवा न आहे...
तो ज्या च्या कडे आहे,
त्या च्या भो वती कि ती ही बला ढ्य स्पर्धक असले,
तरी तो आयुष्या त नक्की च यशस्वी हो तो ....
"सर्वां च्या नशि बा त सुखा चा उपभो ग लि हि लेला असतो ;
का हीं ना ओंजळभर मि ळते,
तर का हीं ना रां जणभर;
पण त्या तून मि ळणा रा आनंद
ज्या ला कळला तो च जगणे शि कला "...
"दुः खा च्या समुद्रा त सुखा ची ला ट असतेच.
फक्त थो ड़ी वा ट पहा यची असते"...!!!
एकदा कर्तृत्व सि द्ध झा लं कि ,
संशया ने बघणा ऱ्या नजरा
आपो आप आदरा नं झुकता त.
का ळजी घे हा शब्द
का ळजा तून नि घतो .
"आपल्या " "परक्या ची " जा ण करून देतो .
को णी तरी आहे आपल्या सा ठी "झुरणां र".......
को णी तरी आहे आपल्या सा ठी "रडणां र".........
या भा वनां नी जी व "सुखा वतो "...
का ळजी घे या शब्दा तच
"आपलेपणा " दरवळतो ....!!