तुला फिरवीन माझा गाडीवर गाडी
※ Download: http://unorodun.french-language.ru/?dl&keyword=%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%be+%e0%a4%ab%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%a8+%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a4%be+%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%b0+%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%80&source=bitbin.it2
ये जरा जवळ, राजसे गऽ! दारू पिऊन गाडी चालवत होती.. तंत्रज्ञान आणि वास्तव ह्यांचा एक विलक्षण मिलाफ म्हणजे Pokemon Go.. तुला कुणी ही अरी भोसकली तर कसे रे वाटंल तुला?
बहिणाईला आपल्या बोलीभाषेत बोलायची सवय, त्यामुळे सर्वसामान्य नागरी भाषेत ती खुप कमी बोलायची. मुघल राजपुत्र दारो शिखाचा खरा अध्यात्मिक गुरु लाहोरचा हजरत शेख मियाँ मीर साहीब होता असे म्हणतात. तो इवलासा रुमाल, त्यात गच्चुन दाबलेली गोंडाळे अन अबोलीची फुले सरकन आठवणीच्या रुमालातून हृदयात डोकावतात. मला कळत नव्हतं अजुन काय द्यावे म्हणून मग त्यांच्या हातात थोडे पैसे ठेवले..
These sites have Buddhist, Jain and Hindu temples. Lonavala Note Station Lonavala is another famous hill station, providing an enjoyable getaway from the cities of Mumbai and Pune. आज जवळजवळ 15 मराठी वृ¬प¬ां¬या ई - आवृ¯या आहेत. पोराठोरांच्या नजरेत येणारच ना. माझी एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. आणी नजरेस ठिपका होत जाणार पुणं.
Tula Firvin Mazya Gadiwar - या पेपरावर तुमचे नाव आणि पत्ता लिहा.. बॉस आणि बायकोकडून आम्हाला ज्या कामांचं फर्मान सोडलं जातं, ती सगळीच कामं आम्ही या दोघांकडून करण्याच्या स्वार्थी विचारानं खूष झालेलो असतो.
त्या कर्मचाऱ्याचा तो प्रश्न सिद्धार्थला चांगलाच बोचला होता. काय नातं आपलं आणि ज्योतीचं? कोण होती ज्योती आपल्यासाठी? आपण का तिचा शोध घेण्यासाठी नगरहून इथं आलोय? असे प्रश्न एकामागून एक त्याच्या मनात येत होते. या प्रश्नांची उत्तरं त्याला माहिती होती. पण ती सर्वांसमोर उघडही करता येत नव्हती. आतल्या आत त्याला ती सलत होती… अस्वस्थ करत होती… ज्योतीचं काय झालं असेल, या प्रश्नाचं उत्तर त्याला सापडलं नव्हतं. तिला कसं शोधायचं, ती समोर आली तर तिला काय सांगायचं हे सुद्धा त्याला समजत नव्हतं. आपण निरर्थक धावपळ करतोय का, असं सारखं त्याला वाटत होतं. राहून राहून ज्योतीची पाठमोरी प्रतिमा सारखी त्याच्या डोळ्यापुढं येत होती. पहिल्यांदाच दोघंही एकत्रितपणे एवढ्या लांब आले होते. सिद्धार्थ आपल्याशी काय बोलणार… त्यानं आपल्याला कशासाठी इथं आणलंय… याची जाणीव ज्योतीला झाली होती. तिनं स्वतःची मानसिक तयारीही केली होती. त्यामुळं तिच्या देहबोलीमध्ये कुठंही अवघडलेपणा नव्हता. तिलाही तो आवडत होताच. सिंहगडचा फेरफटका झाल्यावर सिद्धार्थ आणि ज्योती एका झाडाखाली विसावले. सिद्धार्थनं ज्योतीचा हात हातात घेतला. वेगवेगळ्या निमित्तानं एकमेकांशी रोज बोलतो. आपल्या आवडीनिवडीही खूप सारख्या आहेत. अनेकवेळा मन अस्वस्थ झालं की तुझ्याशी बोलावंस वाटतं. तुझ्याशी बोलल्यावर बरं वाटतं. मन हलकं झाल्यासारखं जाणवतं. कधी कधी तर तुझ्याशीच तासनतास बोलत राहावं असं वाटतं. या सगळ्याचा काय अर्थ आहे. हे तुला वेगळं सांगायची गरज आहे, असं मला तरी वाटत नाही. आपल्या दोघांतील या उमलत्या नात्याला पुढं घेऊन जाण्याबद्दल तुला काय वाटतं? मनानं ती सिद्धार्थच्या अगदी जवळ असली, तरी तिच्या घरी हे नातं स्वीकारल जाणार नाही, हे तिला पक्कं माहिती होतं. प्रसंगी घरच्यांशी दोन हात करायची तिची तयारी होती. याला तो किती साथ देईल. त्याचा स्वतःवर किती विश्वास आहे, याची खात्री तिला करायची होती. पण आपण आपलं स्वतंत्र विश्व निर्माण करू. घरच्यांनी नाही स्वीकारलं तरी आपण दोघं एकमेकांच्या सोबतीनं पुढं जाऊ. मला तुझी सोबत हवीये. पण तुला वाटतं तितकं सगळं सोपं नाही सिद्धार्थ. फक्त मला तुझी साथ हवीये. तुझ्यावर विश्वास आहे म्हणूनच मी आज इथपर्यंत आलेय. सिद्धार्थनं तिच्यासाठी गिफ्ट आणलं होतं. त्यानं काहीही न बोलता तिच्या बोटात अंगठी घातली. तिनं अंगठीकडं बघितलं आणि त्याला गोड स्माईल दिली. तिथं गेलं तर आणखी काही माहिती मिळू शकेल. सिद्धार्थचं लक्ष मात्र शून्यात होतं. चिन्मय काय बोलतोय, याकडं त्याचं लक्षच नव्हतं. चिन्मयनं सिद्धार्थच्या खांद्यावर हात ठेवत पुन्हा त्याला तोच प्रश्न विचारला. दोघं पुन्हा गाडीवर बसून ससूनच्या दिशेने निघाले. संध्याकाळी सिद्धार्थनं पर्वतीजवळ ज्योतीला सोडलं. खरंतर तिला सोडूच नये, असं त्याला वाटत होतं. तिला आताच घेऊन जाऊ आणि लग्न करू, असं त्याला वाटत होतं. गाडीवरून उतरल्यावर त्यानं ज्योतीच्या डोळ्यात बघितलं. तिचे डोळे खूप बोलके होते. मनातल्या भावना डोळ्यामध्ये अगदी लख्खपणे दिसत होत्या. ज्योतीनं त्याला बाय केलं आणि ती दांडेकर पूलाच्या दिशेने चालू लागली. ती नजरेआड होईपर्यंत सिद्धार्थ तिच्याकडं बघत होता. तिची पाठमोरी प्रतिमा त्याच्या मनावर खोलवर रुजली होती. ही त्या दोघांची शेवटची भेट असेल, असं त्याला कधीच वाटलं नव्हतं. तिथं आधीच खूप गर्दी होती. अनेक नातेवाईक आपल्या लोकांना शोधण्यासाठी तिथं आले होते. अॅम्ब्युलन्सचा आवाज… स्ट्रेचरवरून आणले जाणारे जखमी… त्यांच्या अंगावरील रक्ताचे डाग… चिंताग्रस्त चेहरे… हंबरडा फोडणाऱ्या महिला… डॉक्टरांची पळापळ… आयव्हीच्या बाटल्या… मंत्र्यांच्या भेटीगाठी… त्यांच्यामागे कॅमेऱ्यांची लगबग… हे सगळं बघून सिद्धार्थ पुरता गळून गेला. त्याच्या काळजात धस्स झालं होतं. तो सारखा रुमालानं चेहरा पुसत होता… ……………………………… ज्योती घरी पोहोचली. त्यांच्या चेहऱ्यावरचा राग अगदी स्पष्टपणे दिसत होता. त्यांनी काहीही न बोलता तिला काठीनं मारण्यास सुरुवात केली. त्यांनी तिला लगेचच बॅग भरायला सांगितली. गण्या बाहेर उभा राहून हे सगळं बघत होता. त्यानंच ज्योतीला सिद्धार्थसोबत सिंहगडच्या दिशेनं जाताना बघितलं होतं आणि लगेचच घरी येऊन तिच्या बाबांचे कान भरले होते. आधीच एक खून केलाय. ज्योतीचं लक्ष समोरच्या भिंतीवरच्या आईच्या फोटोकडं होतं. काय कोण जाणे तिला आईच्या डोळ्यात खूप पाणी जमा झाल्यासारखं वाटत होतं. बाबांनी ज्योतीला घेऊन स्वारगेट गाठलं आणि गुलबर्ग्याची गाडी पकडली. तिला चुलत्यांकडं सोडून पुढं काय करायचं हे त्यांनी त्याला समाजवलं होतं. बाबांच्या इतक्या टोकाच्या विरोधामुळं तिनं सिद्धार्थला विसरून जायचं ठरवलं. आपल्यामुळं त्याला काही बरं-वाईट होऊ नये म्हणून त्याचा विचारच तिनं डोक्यातून काढला होता. मला कायमचं विसरून जा… एवढा एकच मेसेज तिनं सिद्धार्थला पाठवला आणि मोबाईलमधलं कार्ड काढून फेकून दिलं. वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये सिद्धार्थ आणि चिन्मय सैरभैर फिरत होते. पण त्यांना काहीच समजत नव्हतं. ज्योती कुठं असेल… मुळात ती स्फोटात सापडली असेल का… दुसऱ्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये तिला अॅडमिट केलं असेल तर… नुसतेच प्रश्न सिद्धार्थच्या डोक्यात येत होते. त्याला काहीच सुचत नव्हतं. त्याची मनःस्थिती चिन्मयनं ओळखली होती. बाहेर अमृततुल्यमध्ये चहा घेण्यासाठी दोघं निघाले असताना त्यांना रस्त्यात दोन माणसं दिसली. अंधारात ते एकमेकांशी बोलत उभे होते. त्यांच्या पेहरावावरून तरी ते भुरटे चोर असल्याचं जाणवतं होतं. त्यांच्यातील एकजण दुसऱ्याला सोन्याचे काही दागिने दाखवत होता. त्यानं त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या हातातल्या वस्तू हिसकावून घेतल्या आणि त्याला धक्काच बसला. त्यानं ज्योतीला दिलेली अंगठी त्यांच्याकडं होती. ती बघून सिद्धार्थच्या डोळ्यातनं पाणी यायला सुरुवात झाली… ज्योतीचं काय झालंय, याचा उत्तर त्याला मिळालं होतं… मोबाईलवर बीप टोन वाजला. त्यानं डोळे पुसत मोबाईल काढला आणि वॉट्सअॅपवर आलेला मेसेज वाचला… काफी दिनों से कोई नया जख्म नहीं मिला, पता तो करो… अपने है कहां? समाप्त — तीन फुल्या, तीन बदाम.